Uncut: असा घडला 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट; प्रवीण तरडेंनी सांगितले किस्से | Sarsenapati Hambirrao

2022-05-19 15

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट २७ मे २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्यानिमित्ताने प्रवीण तरडे, महेश लिमये आणि टीमने लोकसत्ता ऑनलाइच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से शेअर केले...

Videos similaires